पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील जमुई येथील आदिवासी हाट म्हणजे आदिवासी समुदायाच्या विक्री आणि कला प्रदर्शनाला आज भेट दिली.आपल्या देशभरातील आदिवासी समुदायाच्या परंपरा, त्यांची अप्रतिम कला आणि कौशल्य यांचा अप्रतिम संगम पहावयास मिळाला,असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर त्यांनी म्हटले आहे,
"जमुई, बिहार येथील हाट हा देशभरातील आपल्या आदिवासी समुदायाच्या परंपरा, त्यांच्या अद्भुत कला आणि कौशल्यांचा आज मी साक्षीदार झालो ."
बिहार के जमुई में लगे हाट में देशभर की हमारी जनजातीय परंपरा, उनकी अद्भुत कला और कौशल का साक्षी बना। pic.twitter.com/4n5KsLZtd7
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2024