पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमधल्या रांची येथील भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाला भेट दिली. पंतप्रधान मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले:
"रांची मधील स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयात जाऊन भगवान बिरसा मुंडा यांना पुष्पांजली अर्पण केली ."
रांची में भगवान बिरसा मुंडा संग्रहालय जाकर उन्हें पुष्पांजलि अर्पित की। pic.twitter.com/ca94AgOwQK
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2023