पंतप्रधानांच्या 24 एप्रिल रोजीच्या ‘मन की बात’कार्यक्रमावर आधारित नमो ॲपवरच्या दोन प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. पंतप्रधानांनी यावेळी या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या लिंक्स देखील दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी या संदर्भात ट्वीट केले आहे:
“यावेळी, कालच्या #MannKiBaat कार्यक्रमावर आधारित एक नव्हे तर दोन प्रश्नमंजुषा स्पर्धा नमो ॲपवर घेतल्या जात आहेत.
त्यापैकी एक संपूर्ण कार्यक्रमाविषयी आहे तर दुसरी भारतातील विविध संग्रहालयांविषयी आहे. दोन्हीमध्ये नक्की सहभागी व्हा.
This time, there is not one but two quizzes based on yesterday’s #MannKiBaat on the NaMo App.
— Narendra Modi (@narendramodi) April 25, 2022
One of them is about the entire programme and the second one is on different museums of India. Do take part in both. https://t.co/Tuv6hTt3Othttps://t.co/81bT9hliQ7