पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना MyGov या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या चित्त्यांवरील तीन रोमहर्षक स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये
पंतप्रधानांनी म्हणाले;
"आपण चित्ते पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहात, MyGov येथे तीन रोमहर्षक स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत ज्यात भाग घेण्याचे आवाहन मी आपणास करत आहे..
While we eagerly await seeing the Cheetahs, here are three exciting contests on MyGov in which I urge you to take part…https://t.co/5SJK4DM4Wahttps://t.co/iIiQzYJFqAhttps://t.co/js6f9DRVaK pic.twitter.com/f8Vz9rg6U3
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2022