Quoteपंतप्रधान उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक विभागाच्या कॉरिडॉरच्या अलीगढ नोडवरील तसेच राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनाला देखील भेट देतील

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्या दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12 च्या सुमारास उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची कोनशीला बसवणार आहेत, त्यानंतर त्यांचे यानिमित्ताने भाषण होईल. पंतप्रधान उत्तर प्रदेश औद्योगिक  संरक्षण कॉरिडॉरच्या अलीगढ नोड येथील आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनाला देखील भेट देतील.

राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाबद्दल

महान स्वातंत्र्य सेनानी, शिक्षणतज्ज्ञ आणि समाज सुधारक, राजा महेंद्र प्रताप सिंह जी यांच्या स्मृती आणि सन्मानार्थ राज्य सरकारतर्फे या विद्यापीठाची स्थापना केली जात आहे. अलिगढच्या कोल जिल्ह्यातील लोढा आणि मुसेपूर करीम जारौली या  गावातील 92 एकर क्षेत्रावर हे विद्यापीठ स्थापन केले जात आहे. अलीगढ विभागातील 395 महाविद्यालये या विद्यापीठाशी  संलग्न होतील.

उत्तरप्रदेशच्या संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरबद्दल

21 फेब्रुवारी 2018 रोजी लखनऊमध्ये उत्तरप्रदेशातील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेचे उदघाटन करताना पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या स्थापनेची घोषणा केली होती. अलिगढ, आग्रा, कानपूर, चित्रकूट, झाशी आणि लखनौ - याठिकाणी एकूण 6 नोड्स मधे संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर्स निर्माण करण्याचे  नियोजन केले होते. यापैकी अलीगढ नोडमधील जमीन वाटप प्रक्रिया पूर्ण झाली असून, या नोडमध्ये 1245 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या 19 कंपन्यांना जमीन देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचा संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर देशाला संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी आणि 'मेक इन इंडिया'ला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करेल.

उत्तरप्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित असतील.

  • Jitender Kumar BJP Haryana State Gurugram MP and President April 02, 2025

    Here is BJP Haryana
  • Jitender Kumar BJP Haryana State Gurugram MP and President April 02, 2025

    Gram Panchayat Musepur
  • Jitender Kumar BJP Haryana State Gurugram MP and President April 02, 2025

    Gram panchayat Musepur
  • Jitender Kumar BJP Haryana State Gurugram MP and President April 02, 2025

    Gram panchayat berli kalan
  • Jitender Kumar BJP Haryana State Gurugram MP and President March 30, 2025

    Shri Narendra Modi PM India now. why he is here all time favorites one BSNL landline number 01281232016
  • Jitender Kumar BJP Haryana State Gurugram MP and President March 29, 2025

    Gram Sarpanch is ex wife of Balraj Village Musepur 123401 District Rewari State Haryana Jitender Kumar BJP Haryana
  • Jitender Kumar BJP Haryana State Gurugram MP and President March 29, 2025

    Village Musepur Musepur 123401
  • Jitender Kumar BJP Haryana State Gurugram MP and President March 29, 2025

    minttu
  • Jitender Kumar BJP Haryana State Gurugram MP and President March 29, 2025

    Some Villagers are putting wrong Allegations on IPS Tanushree one of favourite IPS
  • Jitender Kumar BJP Haryana State Gurugram MP and President March 29, 2025

    Current Sarpanch is Ramesh Bhagat he is not listening me. I want to make gram panchayat sarpanch Anita wife of Balraj now her family and some villagers wants to Kill her some local police personals are also involved
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India Surpasses 1 Million EV Sales Milestone in FY 2024-25

Media Coverage

India Surpasses 1 Million EV Sales Milestone in FY 2024-25
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM highlights the new energy and resolve in the lives of devotees with worship of Maa Durga in Navratri
April 03, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi today highlighted the new energy and resolve in the lives of devotees with worship of Maa Durga in Navratri. He also shared a bhajan by Smt. Anuradha Paudwal.

In a post on X, he wrote:

“मां दुर्गा का आशीर्वाद भक्तों के जीवन में नई ऊर्जा और नया संकल्प लेकर आता है। अनुराधा पौडवाल जी का ये देवी भजन आपको भक्ति भाव से भर देगा।”