Transportation is the key to development for any city and any country. India is one of the world's countries where urbanization is taking place at a fast pace: Prime Minister Modi
PM Modi reiterates the government’s vision of ‘Housing for All’ by 2022 when India celebrates its 75th year of independence
After 2014 we decided that the speed of laying the metro line would also increase and scale would also increase: Prime Minister
From Kargil to Kanyakumari, Kutch to Kamrup, if you travel, you will know at what speed and at how many levels the work is going on: PM Modi
Our focus is on creating next-gen infrastructure: PM Modi
PM Modi reiterates the Union Government's vision of "Housing For All" by 2022

महाराष्ट्रातल्या नगर‍ विकास वाहतूक आणि गृहनिर्माण क्षेत्रातल्या महत्वाच्या प्रकल्पांचे आज कल्याण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

यावेळी कल्याण येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांच्या हस्ते दोन मेट्रो मार्गिकांचा पायाभरणी समारंभ झाला. यात ठाणे-भिवंडी-कल्याण आणि दहिसर-मीरा-भाईंदर अशा दोन मेट्रो रेल्वे मार्गांचा समावेश असून या सुविधेमुळे कल्याण परिसरात वाहतुकीची उत्तम व्यवस्था निर्माण होईल.

कल्याण येथेच पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटाच्या लोकांसाठी 90,000 घरांच्या मोहिमेचीही पायाभरणी केली. या प्रकल्पासाठी 33,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

 पुण्यातही पंतप्रधानांनी पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याची पायाभरणी केली.

केंद्र सरकारने अत्यंत कमी कालावधीत पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक या क्षेत्रात अत्यंत वेगाने प्रगती केली आहे असे पंतप्रधान म्हणाले. ‘2022 पर्यंत सर्वांसाठी घरे’ हे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पुण्यातही पंतप्रधानांनी पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याची पायाभरणी केली. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, पायाभूत सुविधा आणि दळणवळणाच्या सोयी वाढवण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे असे त्यांनी सांगितले. पुढच्या पिढीला उत्तम पायाभूत सुविधा देण्यासाठी सरकार रात्रंदिवस झटत आहे असे ते म्हणाले. ‘स्टार्ट अप इंडिया’ आणि ‘अटल संशोधन अभियान’ अशा योजनांमुळे भारत तंत्रज्ञानाचे केंद्र बनतो आहे असे गौरवोद्‌गार पंतप्रधानांनी काढले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read full text speech at Kalyan, Maharashtra

Click here to read full text speech at Pune, Maharashtra

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'India Delivers': UN Climate Chief Simon Stiell Hails India As A 'Solar Superpower'

Media Coverage

'India Delivers': UN Climate Chief Simon Stiell Hails India As A 'Solar Superpower'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi condoles loss of lives due to stampede at New Delhi Railway Station
February 16, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the loss of lives due to stampede at New Delhi Railway Station. Shri Modi also wished a speedy recovery for the injured.

In a X post, the Prime Minister said;

“Distressed by the stampede at New Delhi Railway Station. My thoughts are with all those who have lost their loved ones. I pray that the injured have a speedy recovery. The authorities are assisting all those who have been affected by this stampede.”