पंतप्रधान मोदी उद्या संध्याकाळी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधील हितधारकांबरोबर  भविष्यासाठी कल्पना आणि रुपरेषेबाबत व्यापक  चर्चा करणार आहेत.

चर्चेच्या मुद्द्यांमध्ये पत उत्पादने आणि सेवेसाठी कार्यक्षम मॉडेल्स, तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक सबलीकरण, वित्तीय क्षेत्राची स्थिरता आणि  शाश्वतता यासाठी धोरणात्मक पद्धती यांचा समावेश आहे.

वित्तपुरवठा संबंधी पायाभूत सुविधा, शेती, एमएसएमईसह स्थानिक उत्पादन याद्वारे भारताच्या आर्थिक वाढीत योगदान देण्यात बँकिंग क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. तंत्रज्ञानाद्वारे वित्तीय सबलीकरणामध्ये आर्थिक समावेशकता  मोठी भूमिका पार पाडू शकेल.

सरकारमधील वरिष्ठ अधिकारीही या संवादात सहभागी होतील.

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Regional rural banks are helping Indias growth story

Media Coverage

Regional rural banks are helping Indias growth story
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 जून 2025
June 15, 2025

Citizens Appreciate PM Modi’s Decade of Transformation - Empowering India, Inspiring the World