Quoteसंपूर्ण गुजरातमध्ये अंदाजे पावसाच्या पाण्याची साठवण करणाऱ्या 24,800 संरचना बांधणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे
Quoteजलसंधारण हे राष्ट्रीय प्राधान्य बनवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करणे हा यामागचा उद्देश आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता गुजरातमधील सूरत येथे आयोजित ‘जलसंचय जन भागीदारी उपक्रमाच्या ’ शुभारंभ  कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.

जल सुरक्षेच्या पंतप्रधानांचा दृष्टिकोन  पुढे नेण्यासाठी, या उपक्रमात सामुदायिक भागीदारी आणि मालकी यावर भर देऊन पाण्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न  केला जाणार आहे आणि संपूर्ण समाज आणि संपूर्ण सरकार दृष्टीकोनातून प्रेरित आहे. गुजरात सरकारच्या नेतृत्वाखालील जलसंचय उपक्रमाच्या यशाच्या धर्तीवर,जलशक्ती मंत्रालय राज्य सरकारच्या सहकार्याने गुजरातमध्ये "जलसंचय जन भागीदारी " उपक्रम सुरू करत आहे. जल सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी गुजरात सरकारने नागरिक, स्थानिक संस्था, उद्योग आणि इतर हितधारकांना एकत्र आणण्याचा  प्रयत्न केला आहे.

या कार्यक्रमांतर्गत राज्यभरात सामुदायिक भागीदारीतून पावसाच्या पाण्याची साठवण करणाऱ्या 24,800 संरचना  बांधल्या जाणार  आहेत. या पुनर्भरण संरचना पावसाच्या पाण्याची साठवण आणि पाण्याची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.

 

  • ram Sagar pandey November 07, 2024

    🌹🙏🏻🌹जय श्रीराम🙏💐🌹जय माता दी 🚩🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹
  • Chandrabhushan Mishra Sonbhadra November 03, 2024

    namo
  • Avdhesh Saraswat October 30, 2024

    HAR BAAR MODI SARKAR
  • शिवानन्द राजभर October 17, 2024

    महर्षि बाल्मीकि जी के जन्म दिवस पर बहुत बहुत बधाई
  • Rampal Baisoya October 12, 2024

    🙏🙏
  • Yogendra Nath Pandey Lucknow Uttar vidhansabha October 09, 2024

    जय श्री राम
  • Vivek Kumar Gupta October 09, 2024

    नमो ..🙏🙏🙏🙏🙏
  • Vivek Kumar Gupta October 09, 2024

    नमो ........................🙏🙏🙏🙏🙏
  • Lal Singh Chaudhary October 07, 2024

    हर हर महादेव
  • Lal Singh Chaudhary October 07, 2024

    बनी रहती है जिसकी हमेशा चाहत, कहते हैं हम उसे सफलता। दूआ ही नहीं पूरी चाहत है मेरी हमें प्राप्त हो तुम्हारी सफलता।। भारत भाग्य विधाता मोदी जी को जय श्री राम
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Maratha bastion in Tamil heartland: Gingee fort’s rise to Unesco glory

Media Coverage

Maratha bastion in Tamil heartland: Gingee fort’s rise to Unesco glory
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 जुलै 2025
July 21, 2025

Green, Connected and Proud PM Modi’s Multifaceted Revolution for a New India