पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी सुमारे 5:45 वाजता नवी दिल्ली इथल्या करिअप्पा परेड ग्राउंडवर वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला संबोधित करतील.

यंदा एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) आपल्या स्थापनेचे 75 वे वर्ष साजरे करत आहे. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान एनसीसीच्या 75 वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या स्मरणार्थ विशेष डे कव्हर आणि खास घडवण्यात आलेले रुपये 75/- मूल्याचे नाणे जारी करतील. यावेळी दिवस-रात्रीची एक रॅली आयोजित केली जाईल, ज्यामध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम असतील. वसुधैव कुटुंबकम या भावनेला अनुसरून, 19 देशांमधील 196 अधिकारी आणि कॅडेट्सना या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.   

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Aadhaar, digital payments cut India's welfare leakage by 13%: BCG Report

Media Coverage

Aadhaar, digital payments cut India's welfare leakage by 13%: BCG Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 डिसेंबर 2025
December 22, 2025

Aatmanirbhar Triumphs: PM Modi's Initiatives Driving India's Global Ascent