Quoteइन्फिनिटी फोरम हा आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित जागतिक वैचारिक नेतृत्व मंच आहे
Quoteसंकल्पना - ‘जीआयएफटी-आयएफएससी: नव्या युगातील जागतिक वित्तीय सेवांसाठीचे महत्त्वाचे केंद्र’

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 डिसेंबर 2023 तोजी सकाळी साडेदहा वाजता इन्फिनिटी फोरम या आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित जागतिक वैचारिक मंचाच्या दुसऱ्या वर्षीच्या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.

भारत सरकारच्या अधिपत्याखाली, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण (आयएफएससीए) आणि जीआयएफटी(गिफ्ट) सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या वर्षीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून तो व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 चा पूर्ववर्ती कार्यक्रम आहे. जेथे संपूर्ण जगभरातील प्रागतिक संकल्पना, तातडीच्या समस्या आणि अभिनव तंत्रज्ञाने यांचा शोध घेतला जाऊन त्यावर चर्चा होईल आणि त्या उपाययोजना तसेच संधींमध्ये विकसित होतील असा मंच या फोरमने पुरवला आहे.

इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या वर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना-‘जीआयएफटी-आयएफएससी: नव्या युगातील जागतिक वित्तीय सेवांसाठीचे महत्त्वाचे केंद्र अशी आहे’ आणि ती खालील तीन मार्गांनी साकार करण्यात येईल.

  • प्लेनरी ट्रॅक: नव्या युगातील आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र तयार करणे
  • ग्रीन ट्रॅक: “ग्रीन स्टॅक” साठीचा साचा तयार करणे
  • सिल्व्हर ट्रॅक: जीआयएफटी आयएफएससी येथे दीर्घकाळासाठी वित्तपुरवठा करणारे

प्रत्येक ट्रॅकमध्ये उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तींचा इन्फिनिटी टॉक तसेच भारताच्या आणि जगभरच्या उद्योगक्षेत्रातील तज्ञ व्यक्ती आणि आर्थिक क्षेत्रातील व्यावसायिक यांच्या पथकाची गटचर्चा यांचा समावेश असेल. यातून व्यावहारिक विचार आणि अंमलबजावणीयोग्य उपाय यांची माहिती मिळेल.

भारत तसेच अमेरिका, यूके,सिंगापूर,दक्षिण आफ्रिका,संयुक्त अरब अमिरात,ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यासह जगभरातील 20 पेक्षा जास्त देशांतील प्रेक्षक यांच्या सशक्त ऑनलाईन सहभागासह 300 हून अधिक सीएक्सओज या कार्यक्रमात भाग घेतील. परदेशी विद्यापीठांचे उपकुलगुरू तसेच परदेशी दूतावासांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

  • Shashank shekhar singh September 29, 2024

    Jai shree Ram
  • Pradhuman Singh Tomar August 13, 2024

    bjp
  • Sanjay Shivraj Makne VIKSIT BHARAT AMBASSADOR May 27, 2024

    new india
  • Monojit halder February 10, 2024

    jay ho Modiji 🙏
  • kripadhawale February 09, 2024

    👍👍👍👍
  • Shivam Dwivedi February 08, 2024

    जय श्री राम
  • Dipak Dwebedi February 07, 2024

    राम हमारे गौरव के प्रतिमान हैं राम हमारे भारत की पहचान हैं राम हमारे घट-घट के भगवान हैं राम हमारी पूजा हैं अरमान हैं राम हमारे अंतरमन के प्राण हैं

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Over 100K internships on offer in phase two of PM Internship Scheme

Media Coverage

Over 100K internships on offer in phase two of PM Internship Scheme
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 फेब्रुवारी 2025
February 20, 2025

Citizens Appreciate PM Modi's Effort to Foster Innovation and Economic Opportunity Nationwide