पंतप्रधान नरेंद्र मोदी, 14 जुलै रोजी फ्रान्सच्या बॅस्टिल डे सोहळ्यात सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
"माझे मित्र @EmmanuelMacron धन्यवाद! बॅस्टिल डे आणि आपल्या बरोबरची आणि फ्रेंच जनते बरोबरची आमची धोरणात्मक भागीदारी साजरी करण्यासाठी उत्सुक आहे."
"Merci mon ami @EmmanuelMacron ! Je me réjouis de fêter le 14 juillet et notre partenariat stratégique avec toi et le peuple français."
Thank you my friend @EmmanuelMacron! I look forward to celebrating Bastille Day and our Strategic Partnership with you and the French people. https://t.co/iIvIa686wL
— Narendra Modi (@narendramodi) May 5, 2023
Merci mon ami @EmmanuelMacron ! Je me réjouis de fêter le 14 juillet et notre partenariat stratégique avec toi et le peuple français. https://t.co/iIvIa686wL
— Narendra Modi (@narendramodi) May 5, 2023