पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिल गेट्स यांनी मन की बात कार्यक्रमासाठी केलेल्या कौतुकासाठी त्यांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशांत म्हटले आहे :
"मी माझे मित्र बिल गेट्स यांचे त्यांनी केलेल्या कौतुकाबद्दल आभार मानतो. आपल्या वसुंधरेला उत्कृष्ट करण्यासाठीच्या भारतीय लोकांच्या सामूहिक भावना 'मन की बात' कार्यक्रमातून प्रतिबिंबित होतात, ज्यासाठी गेट्स यांनी देखील ध्यास घेतला आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने केलेल्या अभ्यासात, शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी मजबूत प्रतिध्वनी ठळकपणे अधोरेखित केला आहे.
I thank my friend @BillGates for his words of appreciation. #MannKiBaat reflects the collective spirit of the people of India to make our planet better, something Mr. Gates is also passionate about. The strong resonance with SDGs is highlighted well in the study by @BMGFIndia. https://t.co/RL9Wb7IhPo
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2023