पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याची चर्चा केली.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"पंतप्रधान@netanyahu (नेत्यानाहू) यांच्याशी बोलणे झाले. बहुआयामी भारत- इस्त्राईल मैत्री दृढ करण्याच्या विविध मार्गांवर तसेच नवोन्मेषी भागीदारीवर लक्ष केन्द्रित करणे, संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सुरु असलेले सहकार्य यावर चर्चा केली."
Spoke with PM @netanyahu and discussed ways to strengthen the multifaceted India-Israel friendship, deepen our focus on innovation partnership, and our ongoing cooperation in defence and security.
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2023