पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या पुत्राशी दूरध्ववनीवरुन संवाद साधला.पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा व्यक्त केली.
PM @narendramodi spoke to Rashtrapati Ji's son. He enquired about the President's health and prayed for his well-being.
— PMO India (@PMOIndia) March 26, 2021