पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान श्री. एच. डी. देवगौडा यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "माजी पंतप्रधान श्री @ एच_डी_देवगौडाजी यांच्याशी माझी बातचीत झाली आणि त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या त्वरित प्रकृतीस्वास्थ्यासाठी माझी प्रार्थना."
Spoke to former PM Shri @H_D_Devegowda Ji and enquired about his and his wife’s health. Praying for their quick recovery.
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2021