पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्ध चक्रासनाची एक व्हिडिओ क्लीप सामाईक केली आहे. निरोगी हृदय आणि उत्तम रक्ताभिसरण यासाठी या आसनाचा सराव करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.
10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने सामाईक करण्यात आलेल्या या व्हिडीओ क्लिपमध्ये हे आसन कशा प्रकारे करायचे याचे मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
“उत्तम आरोग्यासाठी चक्रासन करा. हृदयासाठी हे उत्तम आसन आहे आणि यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते."
Do practice Chakrasana for good health. It is great for the heart and also helps improve blood flow. pic.twitter.com/1bAS96Tlwz
— Narendra Modi (@narendramodi) June 15, 2024
चक्रासन का नियमित अभ्यास शरीर को स्वस्थ रखने में बहुत मददगार है। यह हृदय को सेहतमंद रखता है और रक्त संचार को बेहतर बनाता है। pic.twitter.com/lcuLJhBALb
— Narendra Modi (@narendramodi) June 15, 2024