पंतप्रधानांनी, सौराष्ट्र तमिळ संगममधील सांस्कृतिक कार्यक्रमांची ध्वनीचित्रफीत सामायिक केली आहे.
सौराष्ट्र तमिळ संगममनच्या ट्विटच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले:
“यातील उर्जा आणि चैतन्य उत्साहवर्धक आहे.”
Loving the energy and vibrancy. https://t.co/pQmra6fGf1
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2023