पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्रिकोनासन किंवा त्रिकोणी स्थितीतील आसनावरील एक चित्रफीत सामायिक केली असून लोकांना कमरेच्या वरील भागातील स्नायूंची लवचिकता सुधारण्यासाठी तसेच एकाग्रतेसाठी या आसनाचा सराव करण्याचे आवाहन केले आहे.
10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने सामायिक केलेल्या या चित्रफितीत उभे राहण्याच्या योग्य स्थितीबाबत विस्तृतपणे माहिती दिली आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"खांदे आणि पाठीचे स्नायू बळकट करण्यासाठी तसेच एकाग्रता वाढवण्यासाठी त्रिकोनासनचा सराव करा ."
Practice Trikonasana for improved shoulders, back and improving concentration! pic.twitter.com/8UJlcQZJh1
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2024
त्रिकोणासन का अभ्यास जहां पीठ और कंधे को मजबूती देता है, वहीं एकाग्रता बढ़ाने में भी यह काफी मददगार है। pic.twitter.com/gEQxvKj7l3
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2024