पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैथिली ठाकूर यांनी रामायणातील भावनिक शबरी भागावर आधारित गायलेले गाणे सामायिक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अयोध्येतील अभिषेक सोहळा प्रत्येकाला भगवान श्री राम यांच्या जीवन आणि आदर्शांशी संबंधित विविध संदर्भांची आठवण करून देत आहे.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“अयोध्यामध्ये होणारा प्राण-प्रतिष्ठेचा सोहळा देशभरातल्या माझ्या कुटुंबीयांना प्रभू श्रीराम यांच्या जीवन आणि आदर्शांशी संबंधित विविध संदर्भांची आठवण करून देत आहे. असाच एक भावनिक प्रसंग शबरी यांच्याशी संबंधित आहे. ऐका, मैथिली ठाकुर जी यांनी कशाप्रकारे या प्रसंगाला आपल्या सुमधुर स्वरांनी सजवलेले आहे #श्रीरामभजन"
अयोध्या में प्राण-प्रतिष्ठा का अवसर देशभर के मेरे परिवारजनों को प्रभु श्री राम के जीवन और आदर्शों से जुड़े एक-एक प्रसंग का स्मरण करा रहा है। ऐसा ही एक भावुक प्रसंग शबरी से जुड़ा है। सुनिए, मैथिली ठाकुर जी ने किस तरह से इसे अपने सुमधुर सुरों में पिरोया है।
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2024
#ShriRamBhajan…