पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना येथे सादर करण्यात आलेले श्री राम भजन आज सामायिक केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"गयाना येथे सादर केलेले #श्रीरामभजन! मी गयाना हिंदू धार्मिक सभेचे या प्रयत्नासाठी तसेच हिंदू संस्कृती आणि आचार-विचारांना लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या इतर प्रयत्नांसाठी अभिनंदन करतो."
Here is a #ShriRamBhajan from Guyana! I compliment the Guyana Hindu Dharmic Sabha for this effort and also for their other efforts to popularise Hindu culture and ethos. https://t.co/BIEZA7XPhb
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2024