पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की:
केंद्रीय मंत्री@ हरदीप पुरी यांनी अमृत काळात पारंपरिक इंधनासह अक्षय ऊर्जा ही भारताच्या ऊर्जा सुरक्षेची गुरुकिल्ली कशी आहे हे आपल्या लेखात दिले आहे...नक्की वाचा!
Union Minister @HardeepSPuri articulates how renewable energy along with traditional fuels is the key to India's energy security in Amrit Kaal... Do read! https://t.co/htvQpSDlwJ
— PMO India (@PMOIndia) March 14, 2023