पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्याबरोबरच्या आपल्या संवादाच्या आठवणी आणि क्षणांना उजाळा दिला आहे.
मोदी अर्काइव्हजवरील ट्वीटर धाग्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
"सुंदर धागा. अनेक आठवणी जाग्या झाल्या …”
Lovely thread. Brings back so many memories… https://t.co/ctbB5Rs7Vh
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2022