पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वाशीम भेटीदरम्यानचे बंजारा संस्कृती आणि तेथील लोकांबद्दलचे त्यांचे संस्मरणीय अनुभव सामाईक केले.
समाजमाध्यम एक्सवरील व्हिडिओ पोस्टमध्ये, ते म्हणाले:
“वाशिमला दिलेली भेट संस्मरणीय होती, बंजारा संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या विविध ठिकाणांना दिलेल्या भेटींनी ती अधिकच खास झाली.”
“वाशिमला दिलेली भेट संस्मरणीय होती, बंजारा संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या विविध ठिकाणांना दिलेल्या भेटींनी ती अधिकच खास झाली.”
A memorable visit to Washim, made even more special by visiting various places integral to the Banjara culture. pic.twitter.com/yVgkJIKPJU
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2024
वाशिमला दिलेली भेट संस्मरणीय होती, बंजारा संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या विविध ठिकाणांना दिलेल्या भेटींनी ती अधिकच खास झाली. pic.twitter.com/eNsdFy1laG
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2024