केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी काल संध्याकाळी संस्मरणीय अशा तमिळ नववर्ष साजरा करण्याच्या कार्यक्रमाची क्षणचित्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहेत.
एका ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधानांनी माहिती दिली की
“काल संध्याकाळच्या संस्मरणीय अशा तामिळ नवीन वर्ष साजरा करण्याच्या कार्यक्रमाची ही आहेत काही क्षणचित्रे….”
Here are highlights from a memorable Tamil New Year Celebration programme last evening… pic.twitter.com/g1p3HggDYQ
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2023