पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड महोत्सवाची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचे ट्विट शेअर करून पंतप्रधान म्हणाले;
"एक आनंददायी अनुभव, अरुणाचल प्रदेशला भेट देण्याची एक अनोखी संधी आहे."
Looks like a blissful experience, a unique opportunity to explore Arunachal Pradesh. https://t.co/QaJrlCrtNn
— Narendra Modi (@narendramodi) January 8, 2023