पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळ्यातील झलक सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे;
"आजच्या 'बीटिंग द रिट्रीट' समारंभातील झलक पहा"
Glimpses from ‘Beating the Retreat’ Ceremony earlier today. pic.twitter.com/Owv2tBJEgu
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023