परीक्षेच्या काळात, मुलांचा ताणतणाव कमी करण्याच्या दृष्टीने, पालकांच्या विधायक भूमिकेची उदाहरणे सांगणारे रोचक संकलन, पंतप्रधानांच्या ‘एक्झॅम वॉरीयर’ या पुस्तकात आहे. या पुस्तकातील या भागाची झलक पंतप्रधानांनी शेयर केली आहे.
narendramodi_in वरील एक ट्वीट शेयर करत, पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे;
“मुलांच्या परीक्षांच्या काळात, त्यांच्या पालकांच्या विधायक भूमिकेच्या उदाहरणांचेएक उत्कृष्ट संकलन#ExamWarriors”
An interesting compilation on the constructive role of parents during exam preparation. #ExamWarriors https://t.co/0GjfGbmGDV
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2023