पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासन किंवा उंटासारख्या आसन मुद्रा यावरचा व्हिडीओ सामायिक केला आहे. या आसनामुळे पाठ आणि मानेचे स्नायू अधिक मजबूत होतात तसेच रक्ताभिसरण प्रक्रिया आणि दृष्टी सुधारण्यास देखील ते मदत करते.
दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्व पंतप्रधानांनी सामायिक केलेल्या या क्लिपमध्ये हे आसन करण्याची कृती इंग्रजी आणि हिंदी मध्ये सांगितली आहे.
एक्स वर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले :
"उष्ट्रासनामुळे पाठ आणि मानेचे स्नायू अधिक मजबूत होतात तसेच रक्ताभिसरण प्रक्रिया आणि दृष्टी सुधारते."
Ustrasana strengthens the muscles of the back and neck. It also improves blood circulation and improves eyesight. pic.twitter.com/nqsbh5y34f
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2024
उष्ट्रासन पीठ और गर्दन की मांसपेशियों को मजबूत बनाता है। यह रक्त संचार को बेहतर बनाने के साथ ही आंखों की रोशनी भी बढ़ाता है। pic.twitter.com/yD1GFsSJdJ
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2024