पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशा राज्यातील ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याची क्षणचित्रे असलेली चित्रफित समाजमाध्यमांवर सामाईक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट;
“ओदिशा राज्यातील ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याची क्षणचित्रे!”
Highlights from the historic oath taking ceremony in Odisha! pic.twitter.com/yjaHMECpoW
— Narendra Modi (@narendramodi) June 12, 2024
ଓଡ଼ିଶାରେ ଐତିହାସିକ ଶପଥ ଗ୍ରହଣ ସମାରୋହର କିଛି ଝଲକ ! pic.twitter.com/KE6XM6Ai4h
— Narendra Modi (@narendramodi) June 12, 2024