पर्यावरणासाठी जीवनचक्र या कल्पनेच्या संदर्भाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांचे सायकलवर स्वार झालेले एक छायाचित्र सामायिक केले आहे. आज जागतिक सायकल दिन आहे.
पंतप्रधानांनी याविषयी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, आज जागतिक सायकल दिन आहे आणि शाश्वत आणि आरोग्यसंपन्न जीवनचक्र जगण्याच्या दृष्टिने प्रेरणा घेण्याकरता महात्मा गांधी यांच्यापेक्षा इतर कोण अधिक योग्य व्यक्ती आहे.
Lifestyle for Environment (LIFE).
— Narendra Modi (@narendramodi) June 3, 2022
It is World Bicycle Day today and who better than Mahatma Gandhi to take inspiration from to lead a sustainable and healthy lifestyle. pic.twitter.com/r6hclQGjkd