पंतप्रधानांनी 20 मे 2023 रोजी हिरोशिमा येथे G-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली.

युक्रेनमधल्या संघर्षाचा संपूर्ण जगावर लक्षणीय परिणाम झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मात्र, आपल्यासाठी हा राजकीय किंवा आर्थिक प्रश्न नसून मानवतेचा, मानवी मूल्यांचा प्रश्न आहे, यावर त्यांनी भर दिला.

भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी युक्रेनने केलेल्या सहकार्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली, आणि विद्यार्थ्यांसाठी भारतात परीक्षा घेण्याच्या युक्रेनच्या संस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. 

संघर्षमय स्थितीमधून पुढचा मार्ग शोधण्यासाठी, भारताचा संवाद आणि मुत्सद्देगिरीला स्पष्ट पाठिंबा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की, परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी भारत आणि वैयक्तिकरित्या पंतप्रधान आपल्या क्षमतेनुसार सर्वकाही करतील.

युक्रेनच्या लोकांना भारत यापुढेही मानवतावादी मदत करत राहील, असे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधानांना युक्रेनमधील सद्यस्थितीची माहिती दिली. एकमेकांच्या संपर्कात राहण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाली.

 

  • ओम प्रकाश सैनी August 24, 2024

    ram ram ji
  • ओम प्रकाश सैनी August 24, 2024

    ram ji
  • ओम प्रकाश सैनी August 24, 2024

    Ram
  • Raj kumar Das VPcbv May 24, 2023

    भारत माता की जय🙏🚩
  • KAUSHAL May 23, 2023

    Ek number 🌹🌹🌹🙏
  • LunaRam Dukiya May 21, 2023

    donon deshon ke log aapki taraf tarkki lagaye baithe Hain taki kabhi yuddh band Ho yah aap hi kar sakte hain aapke Siva koi nahin Jay Hind Jay Bharat Jay Hindustan Jay Bharat Mata ki
  • LunaRam Dukiya May 21, 2023

    rus UK yuddh mein Shanti ka pratibandh kar hi bharat ka naam Roshan kar sakte hain dhanyvad Jay Hind
  • LunaRam Dukiya May 21, 2023

    Keval aap hi is Vishva Shanti mein hissa lekar Sara Vishva mein Shanti puraskar Apne Naam kar sakte hain dhanyvad Jay Hind Jay Bharat
  • Rakesh Singh May 21, 2023

    जय हिन्द
  • Pradip Mandge May 21, 2023

    भारत वर्ष को नाभिकीय ऊर्जा संपन्न होने से रोकने वाले देशों में,यह देश भी शामिल था
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India to conduct joint naval exercise 'Aikeyme' with 10 African nations

Media Coverage

India to conduct joint naval exercise 'Aikeyme' with 10 African nations
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 मार्च 2025
March 24, 2025

Viksit Bharat: PM Modi’s Vision in Action