पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुथांडू निमित्त जनतेला विशेषतः तमिळ बंधू -भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"पुथांडूच्या सर्वांना, विशेषत: माझ्या तमिळ बंधू आणि भगिनींना शुभेच्छा.
येणारे वर्ष यशाचे आणि आनंदाचे जावो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. प्रत्येकजण आनंदी आणि निरोगी राहो."
Greetings on the auspicious occasion of Puthandu. pic.twitter.com/BnxhEqRBIv
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2022