पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशुरा दिनानिमित्ताने हजरत इमाम हुसेन (अ.स.) यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"आपण हजरत इमाम हुसैन (अ. स.) यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करतो. त्यांचे धैर्य तसेच न्याय आणि मानवी प्रतिष्ठेच्या आदर्शांसाठी असलेली वचनबद्धता उल्लेखनीय आहे."
We recall the sacrifices made by Hazrat Imam Hussain (AS). His courage and commitment to the ideals of justice and human dignity are noteworthy.
— Narendra Modi (@narendramodi) July 29, 2023