पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांचं स्मरण केलं आहे.
पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक्स या समाजमाध्यमावरील संदेश:
"भारत आणि भारतीयत्वासाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या महामना पंडित मदनमोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. त्यांचं अतुलनीय व्यक्तिमत्त्व आणि कार्य देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील."
भारत और भारतीयता को समर्पित महामना पंडित मदन मोहन मालवीय जी को उनकी जन्म-जयंती पर शत-शत नमन। उनका अतुलनीय व्यक्तित्व और कृतित्व देश की हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2023