माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण."
Remembering former PM Indira Gandhi Ji on her death anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2023