माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर समर्पित राहिलेले माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग जी यांना त्यांच्या जयंती निमित्ताने सादर नमन”
किसानों के कल्याण के लिए जीवनपर्यंत समर्पित रहे पूर्व प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह जी को उनकी जयंती पर सादर नमन।
— Narendra Modi (@narendramodi) December 23, 2023