पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाई तारू सिंह जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
"भाई तारू सिंह जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. भावी पिढ्या त्यांचे शौर्य कधीही विसरणार नाहीत. सत्य आणि न्यायाप्रती त्यांची दृढ बांधिलकी खूप प्रेरणादायी आहे." असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
Remembering Bhai Taru Singh Ji on his Jayanti. Generations to come will never forget his bravery. His unwavering commitment to truth and justice are deeply inspiring.
— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2021
ਭਾਈ ਤਾਰੂ ਸਿੰਘ ਜੀ ਨੂੰ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਜਯੰਤੀ 'ਤੇ ਨਮਨ। ਆਉਣ ਵਾਲੀਆਂ ਪੀੜ੍ਹੀਆਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਬਹਾਦਰੀ ਨੂੰ ਕਦੇ ਨਹੀਂ ਭੁੱਲਣਗੀਆਂ। ਸੱਚ ਅਤੇ ਨਿਆਂ ਪ੍ਰਤੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਅਟੁੱਟ ਪ੍ਰਤੀਬੱਧਤਾ ਅਤਿਅੰਤ ਪ੍ਰੇਰਣਾਦਾਇਕ ਹੈ।
— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2021