जल जीवन अभियान अधिक बळकट करण्याच्या  वचनबद्धतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेची भूमिका अधोरेखित केली आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी एका ट्विट मालिकेमध्ये  माहिती दिली आहे. त्यानुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या  अहवालानुसार नळाद्वारे पाणी पुरवण्याच्या सार्वत्रिक व्याप्तीमुळे  4 लाख लोकांचा अतिसारामुळे होणाऱ्या मृत्यूंपासून बचाव होईल.

केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विट मालिकेला  उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

“जल जीवन अभियानाची  संकल्पना प्रत्येक भारतीयाला स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मांडण्यात आली होती, जे  सार्वजनिक आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाया आहे. आम्ही हे अभियान  बळकट करत राहू आणि आपल्या आरोग्य सेवा व्यवस्थेला बळकटी देत राहू .” 

  • rishita January 25, 2024

    🙏🏻
  • Amit Jha June 26, 2023

    🙏🏼#HarGharnalharGharjal
  • Amit Chaube June 17, 2023

    namo namo
  • c. saravanan June 17, 2023

    தாய்மார்களின் கவனத்தை ஈர்த்து கஷ்டத்தை போக்கிய நமது பிரதமர் பல்லாண்டு பல்லாண்டு வாழ்க வாழ்க
  • Naseem Ahmad June 13, 2023

    🤗
  • Raman Sharma June 12, 2023

    We should use taps containing little purifiers .
  • BHARATHI RAJA June 12, 2023

    ஜெய் ஹிந்த்
  • Kameshwar Rajwade June 11, 2023

    🙏मै ग्राम -गोबिन्दपुर पोस्ट -कुम्दा कलरी, जिला -सूरजपुर छत्तीशगढ़ राज्य मेरा मुहल्ला को जब से जनता हु तब से पानी की समस्या से जुज रहा हैं, अब आस जगी हैं की है की पानी की समस्या का शमाधान हो जायेगा 👏👏👏
  • आशु राम June 11, 2023

    नमो नमो
  • sumesh wadhwa June 11, 2023

    jal hai to vajya hi mein jeewan hai.
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
How PMJDY has changed banking in India

Media Coverage

How PMJDY has changed banking in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 मार्च 2025
March 25, 2025

Citizens Appreciate PM Modi's Vision : Economy, Tech, and Tradition Thrive