पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिल्पकार अरुण योगीराज यांच्याकडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिल्प स्वीकारले.
पंतप्रधानांनी ट्विट केले
“आज @yogiraj_arun भेटून आनंद झाला. नेताजी बोस यांचे हे विशेष शिल्प सामायिक केल्याबद्दल त्यांचे आभार.”
Glad to have met @yogiraj_arun today. Grateful to him for sharing this exceptional sculpture of Netaji Bose. pic.twitter.com/DeWVdJ6XiU
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2022