पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त बंदर आधारित विकासाबाबत भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले की :
"भारतामध्ये आपल्याला समृद्ध सागरी वारसा लाभला आहे आणि आपल्याला याचा अतिशय अभिमान आहे. राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त, आम्ही सागरी विश्वात भारताच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्वांचे स्मरण करतो आणि बंदर आधारित विकासात आणखी वाढ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची ग्वाही देतो."
We in India have been blessed with a rich maritime heritage and we are very proud of that. On National Maritime Day, we recall all those who contributed to India's strides in the maritime world and reaffirm our commitment to further port-led development. https://t.co/6as9NZLD1b
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2023