पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची प्रार्थना केली. पंतप्रधानांनी एक्स माध्यमावर पोस्ट केले की,
“नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीचे चरणस्पर्श करून वंदन करतो. मातेच्या कृपाशिर्वादाने सर्वांना दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा आहे. सादर करीत आहे त्यांची ही आराधना..”
नवरात्रि के चौथे दिन देवी कूष्मांडा का चरण-वंदन! माता की कृपा से उनके सभी का जीवन आयुष्मान हो, यही कामना है। प्रस्तुत है उनकी यह स्तुति... pic.twitter.com/A5yZ6kVVH2
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2024