पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ.मनमोहन सिंग जी यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीत त्वरीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीत त्वरीत सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो."
I pray for the good health and speedy recovery of Dr. Manmohan Singh Ji.
— Narendra Modi (@narendramodi) October 14, 2021