शिमला येथील सॅनिटरी नॅपकिन प्लांट आरोग्यासोबतच रोजगारालाही चालना देत असल्यामुळे महिला सक्षमीकरणाला सहाय्यकारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणले आहे.
खासदार सुरेश कश्यप यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान यांनी ट्विट केले आहे की, "शिमल्याचे हे सॅनिटरी नॅपकिन प्लांट महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक उल्लेखनीय पाऊल आहे. हे महिलांच्या आरोग्यासोबतच रोजगाराचेही माध्यम होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे."
शिमला का यह सेनेटरी नैपकिन प्लांट महिला सशक्तिकरण की दिशा में एक सराहनीय पहल है। बहुत खुशी की बात है कि यह उनके स्वास्थ्य के साथ-साथ रोजगार का भी साधन बना है। https://t.co/rBtJnDQbG3
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2023