पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात इजिप्तमधील करिमन हिने गायलेल्या देशभक्तीपर गीत "देश रंगीला" च्या सादरीकरणाचे कौतुक केले.
तसेच तिला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
"इजिप्तमधल्या करीमनचे हे सादरीकरण मधुर आहे! या प्रयत्नासाठी मी तिचे अभिनंदन करतो आणि तिच्या भावी प्रयत्नांसाठी तिला खूप खूप शुभेच्छा देतो."
This rendition by Kariman from Egypt is melodious! I congratulate her for this effort and wish her the very best for her future endeavours. https://t.co/I1mbVZuG8c
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2024
A young Egyptian girl Kariman presented a patriotic song "Desh Rangeela" during 75th #RepublicDay celebrations at 'India House'. Her melodious singing and correct intonation impressed the large gathering of Indians and Egyptians. @MEAIndia @IndianDiplomacy @MinOfCultureGoI pic.twitter.com/7mQiZY4Q77
— India in Egypt (@indembcairo) January 28, 2024