आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरी प्रकारात कांस्यपदक पटकावण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एचएस प्रणॉयचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीत कांस्यपदक पटकावण्याच्या @PRANNOYHSPRI च्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आनंद झाला. त्याचा अविचल निश्चय आणि निखालस तन्मयता उभरत्या खेळाडूंना शिकण्यासारखी आहे.
शाब्बास, प्रणॉय! देश हे यश साजरे करत आहे.”
Thrilled by @PRANNOYHSPRI's remarkable achievement, securing the Bronze in Men's Badminton Singles at the Asian Games! His unwavering resolve and sheer tenacity are lessons for aspiring athletes.
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2023
Bravo, Prannoy! The nation celebrates this success. pic.twitter.com/5AUxyGvE4d