अंबाला कॅन्टोन्मेंट येथील केंद्रीय विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी इशिता हिने परीक्षा पे चर्चा 2023 वर काढलेल्या चित्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
के व्ही संघटनेच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
"फारच सुरेख! चित्रांच्या माध्यमांमधून परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या दिनचर्येचे सर्वोत्कृष्ट प्रस्तुतीकरण."
#PPC2023: केन्द्रीय विद्यालय क्रं. 4 अम्बाला छावनी में कक्षा 9 की विद्यार्थी कु. इशिता ने परीक्षाओं को लेकर अपने विचारों में कुछ इस तरह रंग भरें हैं।#ExamWarriors
— Kendriya Vidyalaya Sangathan (@KVS_HQ) January 6, 2023
परीक्षा पे चर्चा : 27 जनवरी 2023#ParikshaPeCharcha2023 pic.twitter.com/jfosxlNT1X