पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेत स्व-रचित कविता शेअर केल्याबद्दल दीयाचे कौतुक केले आहे. दिया ही KV ONGC, डेहराडूनची विद्यार्थिनी आहे..
केंद्रीय विद्यालय संघटनेच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:
"खूप सृजनशील! तणावमुक्त परीक्षा याच सर्वोत्तम परीक्षा आहेत. आपण या महिन्याच्या २७ तारखेला #ParikshaPeCharcha2023 मध्ये यावर अधिक चर्चा करू."
Very creative! Stress free exams are the best exams. We shall discuss this and more during #ParikshaPeCharcha2023 on the 27th of this month. https://t.co/12RCaDMWOk
— Narendra Modi (@narendramodi) January 7, 2023