प्रजासत्ताक दिनानिमित्त ओमानमधील भारतीय दूतावासामध्ये आयोजित दूतावास समारंभात भारत-ओमान संयुक्त संगीत सादरीकरणाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
खूप सर्जनशील. या प्रयत्नात सहभागी झालेल्या सर्वांचे मी कौतुक करतो.”
Very creative. I appreciate all those who were a part of this effort. https://t.co/6lHBrJOtbU
— Narendra Modi (@narendramodi) January 30, 2024