पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान कवी अरूणाचल कविरायर यांच्या रामा नाटकममधील गीताचे, गायक अश्वथ नारायणन यांनी केलेले सादरीकरण सामायिक केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे की :
"महान कवी अरूणाचल कविरायर यांच्या रामा नाटकममधील एका गीताचे हे अप्रतिम सादरीकरण आहे"
Here is a wonderful rendition of a song from the great poet Arunachala Kavirayar’s Rama Natakam…#ShriRamBhajan https://t.co/XWlUoI6Inn
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2024