पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील पार्वती कुंड येथे दर्शन घेतले आणि पूजा केली.
X वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी आदि कैलासचे दर्शन घेता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.  त्यांनी सर्व देशवासीयांच्या कल्याणासाठी आणि सुखदायी आयुष्यासाठी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
उत्तराखंडमधील पिथौरागढच्या पवित्र पार्वती कुंड येथे  दर्शन घेऊन आणि पूजन करून  मी भारावून गेलो आहे.  येथून आदि कैलासाचे दर्शन घेतल्याने मनही प्रसन्न आहे . निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या अध्यात्म आणि संस्कृतीच्या या  ठिकाणाहून मी माझ्या देशातील सर्व कुटुंबियांच्या सुखदायी  आयुष्यासाठी  प्रार्थना केली''.

 

त्यांनी  पार्वती कुंड येथील  आणखी काही क्षणचित्रे सामायिक केली.
 

पंतप्रधान कार्यालयाने देखील  X वर पोस्ट केले:

'' जिथे पंतप्रधान  @narendramodi यांनी प्रार्थना केली आणि पूजा केली त्या   पार्वती कुंड येथील क्षणचित्रे ."

 

 

  • Ram Kumar Singh October 16, 2023

    har har Mahadev 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
  • Sandeep Ghildiyal October 14, 2023

    Respected honorable prime minister Government of India dear sir welcome to my Uttarakhand as like a Pithoragarh always time Uttarakhand people respect prime minister once again thank you you came my Uttarakhand thank you very much
  • Shiv Kumar October 14, 2023

    जय माँ गोरी
  • DEBASHIS ROY October 14, 2023

    joy hind joy bharat
  • DEBASHIS ROY October 14, 2023

    bharat mata ki joy
  • VEERAIAH BOPPARAJU October 13, 2023

    modi sir jindabad🙏🇮🇳👏🏽💐💐
  • alpeshpatel October 13, 2023

    Bharat mata ki jay
  • Reena Gupta October 13, 2023

    Har har Mahadev 🙏🙏🙏🙏🙏
  • Udaya veer singh October 13, 2023

    आदरणीय प्रधानमंत्री जी को देखते ही मेरा सर श्रध्दा से उनके चरणों में झुक जाता है भोले नाथ मेरे श्रद्धेय को लम्बी आयु प्रदान करे 🙏
  • Manoj Varma October 13, 2023

    Jai Ma🙏🙏🙏🙏
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India's industrial production expands to six-month high of 5.2% YoY in Nov 2024

Media Coverage

India's industrial production expands to six-month high of 5.2% YoY in Nov 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 जानेवारी 2025
January 11, 2025

Redefining Progress, Empowering a Nation: PM Modi's Vision for a Viksit Bharat